📰 दैनिक स्वराज्यदूत बुलेटीन
➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖
🤑 *"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"* मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
👨🎓 *अकरावी प्रवेश; अपूर्ण अर्ज* राहिलेल्यांना पाचही फेरीत नोंदणी करता येणार
🚇 *भारत गौरव ट्रेन आजपासून घडविणार* छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची सफर
📰 *"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"* सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
☀️ *सर्व शासकीय कार्यालयांत डिसेंबरपर्यंत सौर ऊर्जा वापर* मुख्यमंत्र्यंची घोषणा
🇳🇵 *नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार,* अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
♿ *अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद* भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
🕵️♂️ *अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली;* गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
⛳ *९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान* तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्याला
📰 *'बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे, नितेशने जपून बोलावे'*, धाराशिवमधील भाषणानंतर निलेश राणेंचा मंत्री असलेल्या भावाला सल्ला
📰 *विधानसभा निवडणुकीनंतर अधिकारी किरण कुलकर्णींची बदली का केली* त्यांची नार्को टेस्ट करा; देवेंद्र फडणवीसांच्या लेखानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मागणी
🗳️ *मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न* राज-उद्धव एकत्र येण्याबाबत काय चर्चा? किशोरी पेडणेकर म्हणाल्या, तशी कुठलाही चर्चा झाली नाही
📰 *अमोल मिटकरी म्हणाले, दादा-ताई आषाढीपर्यंत एकत्र येतील* सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, मिटकरींच्या इच्छेबद्दल आभार
👮 *बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट,* फरार आरोपी झीशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात, मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु
😒 *लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये बुडून दोन उत्तर भारतीय नागरिकांचा मृत्यू* पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले
😱 *पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला रिक्षाचालकानं संपवलं* पैशावरुन वाद, ओढणीने गळा आवळला, परिसरात खळबळ
👨⚖️ *संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडची दोषमुक्ती नको;* न्यायालयात फिर्यादीकडून अर्जाद्वारे विनंती, धनंजय देशमुखही म्हणाले, खंडणीतून खुनाची घटना घडली
🙏 *तब्बल 32 वर्षांनी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणाार* पुण्याच्या बैठकीत एकमताने निर्णय
🏏 *क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा* रिंकूनं अंगठी घालताच प्रिया सरोज यांना आनंदाश्रू
🇷🇺 *पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा;* युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
🪙 *Gold Rate today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 90,494/- || 24K = 98,721/-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖