दैनिक स्वराज्यदूतचे नोंदणीकृत पत्रकारांच्या ओळखपत्रावर असलेला QR कोड स्कॅन केल्यानंतर वेबसाईटवर पत्रकाराची फोटो आणि संपूर्ण ओळखपत्राची डिझाईनसह माहिती उपलब्ध होते.
QR कोड स्कॅन न झाल्यास किंवा वेबसाईटवर पत्रकाराची फोटो आणि ओळखपत्राच्या डिझाईनसह माहिती उपलब्ध न झाल्यास ते ओळखपत्र बनावट असून असे बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
