📰 दैनिक स्वराज्यदूत बुलेटीन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🍚 *कमी दर्जाच्या तांदळाच्या प्रयोगशाळा तपासणीचे निर्देश*


🔥 *हातखंबा रिअलाइनमेंटजवळ एलपीजी गॅस टँकर अपघात;* कोणतीही जीवितहानी नाही


👨‍🎓 *मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी* – मंत्री संजय राठोड


📰 *आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे* – आपत्ती व्यवस्थापन मंत्री


👨‍🎓 *‘बी.फार्म’ आणि ‘डी.फार्म’ अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष* पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत


📰 *मूळ भाडेपट्टा करारातील अटी, शर्तीचा भंग झाल्यास* कार्यवाहीचा अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष 


👨‍🌾 *भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन*’ म्हणून साजरा होणार – कृषिमंत्री


👨‍🎓 *२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर;* १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण


👮 *राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी* व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान


📰 *राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार*


👩 *महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’,* ग्रामीण महिलांच्या सबळीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, २०० कोटींचा निधी


👨‍🌾 *शेलमालास रास्त भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करणे सुलभ होणार*, ‘ई-नाम’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिनियमात सुधारणेस मान्यता


👩 *महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया*, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये


📰 *पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र* तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना


📰 *वर्धा जिल्ह्यातील ‘बोर’, ‘धाम’ सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी* ४२८ कोटी ९६ लाख


🚖 *रिक्षा-टॅक्सी व ई-बाइक सेवांसाठी सरकारी ॲप*, ‘मित्रा’सारख्या संस्थांची घेणार मदत: सरनाईक


📰 *राज्यात होणार कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी;* कार्यपद्धती निश्चित


🚍 *लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट;* UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र


🗳️ *निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा;* शिवसेनेची मागणी


🤖 *AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या;* प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा


🪖 *‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही*: पंतप्रधान नरेंद्र मोदी


🚍 *गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू*, मुंबईतून ६०० बस


🍷 *पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना एक दोन महिने आतमध्ये टाकणार;* आयुक्तांचा सज्जड इशारा


📰 *नागपुरात चोरट्यांचा आतंक;* दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!


😱 *भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण;* तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड


😱 *अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय;* बुधवार पेठेतील कुंटणखाना ३ वर्षासाठी सील


😱 *रशियान समुद्रात शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी*; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका


🪙 *Gold Rate today* आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या  - 22K = 91,490/- || 24K = 99,810/-

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖