📰 आजच्या ठळक घडामोडी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👩 *लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट* जुलै महिन्याचा 13 वा हफ्ता 9 ऑगस्ट 2025 रोजी जमा होणार


👨‍🌾 *शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जाम होणार पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता*


🇮🇳 *राज्यात आजपासून ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरूवात* – सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी


📰 *नितीन गडकरी यांच्या रुपाने महाराष्ट्रातील कृतीशील आणि संवेदनशील* व्यक्तिमत्त्वाचा सन्मान- मुख्यमंत्री


👮‍♂️ *आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो*; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस


😱 *तोडफोड,गाड्या पेटवल्या, यवतमध्ये फेसबूक पोस्टमुळे दोन गटात राडा* तरुणाला अटक


📰 *"जाणीवपूर्वक तणाव निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल"*; यवतमधील तणावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया


👨‍⚖️ *कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’*; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश


👮‍♂️ *“रेव्ह पार्टीत पोलिसांनी जप्त केलेला पदार्थ कोकेन नव्हताच"* खडसेंचे जावई खेवलकरांच्या वकिलांचा खळबळजनक दावा


👨‍🌾 *"राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य"* कृषिमंत्री पद गेल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया


📰 *देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा महिलेवरील अत्याचार  प्रकरणात दोषी* कर्नाटकच्या विशेष न्यायालयाचा निर्णय


🗳️ *उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबरला;* २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार


🏅 *केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती 


📰 *मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला* जागा उरणार नाही: राहुल गांधी


🚍 *एसटीचे लवकरच रिटेल इंधन विक्रीत पदार्पण;* परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती


🗳️ *बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले;* नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली


📰 *महादेव मुंडे खून प्रकरण! आठ दिवसात आरोपींना अटक करा* अन्यथा बीड जिल्हा बंद; मनोज जरांगेंचा इशारा


🚉 *मुंबई लोकलचे तिकीट आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरही काढता येणार* प्रवास अधिक सोपा होणार


👨‍🌾 *गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याला पाठ;* चार पटीने घटली शेतकरी संख्या


👨‍🌾 *दत्तामामा शेतकरी पुत्र, गरज लागली तर मी त्यांना मदत करेन;* खातं गेल्यावर कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया


🥹 *योजनांवर योजना, पण पोट मात्र भुकेले*; गोंदियात ३१० कुपोषित बालकांचे विदारक वास्तव !


🤑 *कोकण विभागातील २,७३८ रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५.८६ कोटी*


🎬 *‘बिन लग्नाची गोष्ट’ - नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास* चित्रपटाचा टीझर प्रदर्शित


🎬 *‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार*


🤑 *आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून*, पाकचा कर घटवला


🏏 *IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा;* भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला


💹 *PNB Housing Finance ला मोठा झटका,* वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖