🥇 केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ‘प्रभागसंघ आत्मनिर्भर संघटन पुरस्कार २०२४’ पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचा सन्मान - भंडारा, रत्नागिरीतील उमेद अभियानाच्या महिला ठरल्या राष्ट्रीय प्रेरणास्थान


📰 प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान, संदर्भ नागरिकांसमोर आणण्याची गरज – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन


👨‍⚖️ कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट २०२५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन


🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील लखपती दीदी आणि बचतगटांच्या महिलांची विशेष उपस्थिती


📲 खुशखबर! नवीन ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार, लवकरच सर्व सेवा सुरू होणार 


📟 HSRP नंबर प्लेट बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ


🥺 "पोलीस व्हायचंय, पण मैदान नाही!" : युवक रस्त्यावर जीव धोक्यात घालून सरावात मग्न


📃 सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार


🗳️ मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश


👨‍🌾 परभणी मधील शेतकरी कन्येचे UPSC मध्ये यश; डॉ. रोमा तांबोळीची दिल्लीत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती


🚨 सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवात लेसर, बीम लाईटवर बंदी; पोलिस अधीक्षकांचे आदेश


🌊 “भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले


📰 वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश


📃 पीयूसी, इन्शुरन्स नसले तरी नो टेन्शन; १५ वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करता येणार


🍧 Kolhapur: ‘गोकुळ’ चीज, आईस्क्रीम तयार करणार; संचालक मंडळाचा निर्णय 


😱 तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई


🚩 मुख्यमंत्र्‍यांनी आरक्षण द्यावं, मुंबईला येत नाही : मनोज जरांगे पाटील


📰 सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार


🇮🇳 माओवादविरोधी मोहिमेत प्राणाची बाजी, ७ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक


🥇 अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक


📰 मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना


⛽ इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा


👮 गुन्हेगारांचे कर्दनकाळ, ५२ एन्काउंटर; IPS अजय कुमार यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार


🇷🇺 आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले


🙏 तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी; पद्मशाली बांधवांना मिळाला मान


👨‍⚖️ पुन्हा वकील बनून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अक्षय कुमार; 'Jolly LLB 3'ची चर्चा


🪙 Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = ₹94,099.96 per 10 g ||| 24K = ₹1,02,654.50 per 10 g

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖