📰 दैनिक स्वराज्यदूत बुलेटीन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📰 बीड शहराच्या वैभवात भर घालणारी कामे करावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार


⛹️ खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात – क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे


👨‍🌾 महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती


🤑 सनातन संस्थेची पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस


📰 “देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका


🗳️ संत शक्ती मैदानात उतरली अन् विरोधकांचा सुपडासाफ झाला: देवेंद्र फडणवीस


🗳️ सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप


📲 सगळी कामे फोनवर होत नाहीत म्हणून दिल्ली दौरे; शिंदे-ठाकरेंच्या दौऱ्यांवर पवारांचे स्पष्टीकरण


👨‍⚖️ वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


☁️ उत्तराखंड ढगफुटी; पुणे जिल्ह्यातील २४ पर्यटक सुखरूप, नातेवाइकांनी घेतला सुटकेचा नि:श्वास


👨‍🎓 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे


👨‍🌾 नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता


👨‍🎓 बार्टीमार्फत यूपीएससी, एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू


🎬 इतिहासाचे विकृतीकरण  खपवून घेतले जाणार नाही – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे -राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती


👮 पोलीस ठाण्यांमधील कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसाठी किमान वेतनाबाबत कार्यवाही करावी – गृह राज्यमंत्री योगेश कदम


📰 उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित


👨‍🎓 शालार्थ आयडी घोटाळा: ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास


👮 ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले


🇳🇵 नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!


💵 अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार


💹 ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली


Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या  - 22K = 94,400/- || 24K = 1,02,733/-

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖