🗳️ आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
📰 आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
👮 पोलिसांची १५,६३१ पदे भरणार, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर करणार
👮♀️ दोन दलालांच्या आलिशान गाड्या, दागिने, रोख जप्त; मुंबई व अहमदाबादमध्ये ईडीची धडक कारवाई
😮 आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
📰 बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात; पोलिसांची सुखसागरनगरमध्ये कारवाई
💗 महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
📰 समाजवादी पार्टी आणि लोहशाही हे नदीचे दोन किनारे, योगी आदित्यनाथ यांची टीका
🛣️ समृद्धी महामार्गालगत ताशी २५० किमी वेगाने धावणारी हायस्पीड रेल्वे पुन्हा अजेंड्यावर
🚍 रक्षाबंधनावर बहिण-भावांनी भरली एसटीची तिजोरी : ४ दिवसांत तब्बल १३७ कोटींचं उत्पन्न!
✈️ पुरंदर विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळात फेरबदल
🌊 खडकपूर्णा प्रकल्प 'ओव्हर फ्लो'च्या मार्गावर; ३३ गावांना सतर्कतेचा इशारा
👮♀️ महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदांची भरती होणार ;राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
😅 आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय बरं का; आमदार अमोल मिटकरींचा विखे पाटलांवर पलटवार
📰 मुख्यमंत्री महोदय, खुन्यांना वाचवून न्यायाचा मुडदा पाडू नका; सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन आमदार रोहित पवारांचं टीकास्त्र
🛣️ १५ ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार; वाहनचालकांचा होणार मोठा फायदा
😮 आम्हाला बुडवण्याचा प्रयत्न केला तर पहिला हल्ला रिलायन्सच्या जामनगरच्या रिफायनरीवर करू;पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचं वक्तव्य
🙏 पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी रांगा ;अंगारकी संकष्टी निमित्त मंदिराला विविधरंगी फुलांची सजावट
😮 जर्सी गायींच्या दुधामुळे नपुंसकता निर्माण झाली; महाराष्ट्र गोसेवा संघाचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांचा पुण्यातील कार्यक्रमात दावा
⛈️ महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुढील ५ दिवस हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज
🏏 शुभमन गिलने चौथ्यांदा पटकावला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार;चौथ्यांदा पुरस्कार मिळवणारा ठरला जगातील एकमेव खेळाडू
🙏 अभिनेत्री रश्मिका मंदन्ना आणि विजय देवरकोंडा यंदाच्या इंडिया डे परेडचे ग्रँड मार्शल; न्यूयॉर्कमध्ये उमटणार भारतीय संस्कृती
👨🎓 शालार्थ आयडी घाेटाळा : शिक्षणमंत्र्यांची शिष्टाई, शिक्षणसेवा अधिकाऱ्यांचे आंदाेलन स्थगित
✈️ भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या सूचना
🎧 सांगलीत ‘डीजे’चा दणदणाट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, साऊंड सिस्टीम जप्त
🚇 प्रवास स्वस्तात होणार..! नागपूर, कोल्हापूूर एक्स्प्रेसला चार जनरल डबे जोडण्यात येणार
🪙 Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 24K (pure gold): ₹1,01,390 for 10 g || 22K (jewellery standard): ₹92,940 for 10 g
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

