🚆 लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
📰 १३ ऑगस्टपर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये; जैन महासंघाचे ललित गांधी यांचे आवाहन
👨⚖️ मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
🏫 जि.प. शाळांमध्ये कसे घडणार विद्यार्थी, गोंदियात शिक्षकांची ६५५ पदे रिक्त
🚆 रेल्वेचा देशातील सर्वात लांब आणि मोठा बोगदा होणार छत्रपती संभाजीनगरजवळ औट्रम घाटात
🚍 Sindhudurg: वेंगुर्ला एसटी वाहतूक नियंत्रक मारहाणप्रकरणी ११ एसटी कर्मचारी निलंबित
🥷 लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
🗳️ सांगलीत काँग्रेसला पुन्हा धक्का; विशाल पाटील समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश
😮 खेड तालुक्यात पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली; आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर
🙏 जबरदस्तीने वर्गणी घेतल्यास खंडणीचा गुन्हा, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांचा इशारा
📰 सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत ; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
👨⚖️ दिल्ली एनसीआर मधील भटक्या कुत्र्यांना आठ आठवड्यांत पकडा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश
🤑 लोकसभेत नवीन आयकर विधेयक मंजूर; १२ लाखांची करसवलत कायम
🚸 विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
📰 आमच्या कुटुंबाला संघर्ष पाचवीला पूजलेला; लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर धनंजय मुंडेंची फटकेबाजी
📰 राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक लोकसभेत मंजूर; स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी क्रीडा सुधारणा असल्याचे क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांचं वक्तव्य
🗳️ मतचोरी' विरोधात विरोधक एकवटले; ३०० खासदारांचा आयोगावर महामोर्चा, 'इंडिया' आघाडीची एकी, 'आप'ही सामील
🗳️ 'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी
🌊 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला
🇺🇦 युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
📰 गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं होतं कधीही सत्तेशी समझौता करू नकोस ; लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
🎵 ‘आवशीचो घो’ गाण्यात बाप – मुलाच्या धमाल नात्याची दिसली झलक ; ‘दशावतार’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित
🪙 Gold Rate today - आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 93,740/- || 24K = 1,02,270/-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

