📰 दैनिक स्वराज्यदूत बुलेटीन


👨‍🌾 अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे


👨‍🏫 शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महाराष्ट्रातील सहा शिक्षक 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मानित


👨‍🌾 जी. एस. टी. कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळणार -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे


👨‍🌾 अतिवृष्टी नुकसान; पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, कृषीमंत्री भरणेंची माहिती


👨‍🌾 मराठवाड्यात ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल, १६ लाख शेतकऱ्यांना फटका


👷 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी – मंत्री मंगलप्रभात लोढा


😢 "टाळ्या वाजवितो नालायक मारू थोबाडीत.. " शेतकरी आत्महत्येवर भाषण देतांना बच्चू कडू कार्यकर्त्यांवर भडकले


😮 खळबळजनक! गौताळा घाटात ‘सन्सेट पॉइंट’ खाली आढळले तरुणाचे डोके अन् कुजलेला देह


🏦 विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार


👨‍🌾 मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मच्छीमार समाजासाठी नवे पर्व


👨‍🎓 आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार


🚩 मराठा आरक्षण जी.आर.बाबत संभ्रम निर्माण करू नका, चर्चेला या; राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन


🚇 मेट्रोमुळे गणेश भक्तांना ट्राफिकमधून दिलासा; एका दिवसात तब्बल ३ लाख नागरिकांचा प्रवास


🚩 सातारा गॅझेट लागू करण्याबाबत लवकरच प्रक्रिया; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली माहिती


🚑 ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान


⛈️ विदर्भातील पावसाचा असमतोल; गडचिरोली-चंद्रपूर मुसळधार, तर बुलढाणा कोरडा!


✈️ गोंदियातील प्रवाशांना खुशखबर ! इंदूरनंतर, दिल्ली विमानसेवा लवकरच


🌸 Satara: कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी शेकडो पर्यटकांची भेट


📰 हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन भटक्या विमुक्तांचा आदिवासी समाजात समावेश करा - लक्ष्मण माने


👮 गणेशोत्सवासाठी परभणी पोलिसांची सावधगिरी; जिल्ह्यातील ३१० गुंड, उपद्रवी केले हद्दपार


🛕 देवळात, समाजमंदिरात भरतात अंगणवाडी; कोल्हापूर जिल्ह्यात १४४३ जागी इमारती नाहीत


🚩 मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या 


⛽ Beed: गॅस सिलेंडरच्या दोन स्फोटांनी घाटनांदूर हादरले, अनेक दुकानांचे मोठे नुकसान


📰 Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले


👨‍🎓 राज्यातील ९३.५१ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण; उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे


🇺🇸 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो' - डोनाल्ड ट्रम्प


👶 जबलपूरमध्ये ५.२ किलो वजनाच्या बाळाचा जन्म; डॉक्टरांनीही व्यक्त केले आश्चर्य!


📰 'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान


🏑 आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा


🪙 Gold Rate today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 24K (pure gold): ~₹107,630 for 10 g || 22K (jewellery grade): ~₹98,660 for 10 g

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖