देवजीपाडा : अत्यंत दुःखद वार्ता अशी की, देवजीपाडा येथील रहिवासी कै. सखुबाई महीमाजी नांद्रे यांचे आज, शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३.२५ वाजता देवाज्ञा झाली.
त्यांच्या निधनाने नांद्रे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा अंत्यविधी आज दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरी, देवजीपाडा येथे होणार आहे.
शोकाकुल : श्री. भिलाभाई महीमाजी नांद्रे व नांद्रे परिवार.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻

