निधन वार्ता

 


गं.भा.सुमनबाई शिवाजीराव बच्छाव यांचे आज दिनांक १८ मे २०२५ वार-रविवार रोजी सकाळी ठिक ९:३० वाजता वयाच्या ७४व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. तरी  त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ठिक ४:०० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.    

भावपूर्ण श्रद्धांजली

 शोकाकुल:- श्री.महेंद्र शिवाजीराव बच्छाव.

 श्री.अविनाश शिवाजीराव बच्छाव.

चि.हर्षवर्धन महेंद्र बच्छाव.

 चि.आदित्य अविनाश बच्छाव, 

समस्त बच्छाव परिवार, दहिवेल